Ferfar #2988 · धामोरी बु
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 95
- Talathi
- दिलीप रामकुष्ण जाधव
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा क्र 2024/जमा -2/कावी /कलम-155/कावि दिनांक-20/06/2024
आदेश दिनांक : 20/06/2024
मा तहसीलदार साहेब तहसील कार्यालय गंगापुर यांचे आदेश-जा क्र 2024/जमा-2/कावी/कलम -155/कावि दिनांक-20/06/2024 च्या परिपत्रकाच्या आदेशानुसार राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत (RLNMP) ७/१२ व फेरफार हस्तलिखित व संगनकीकृत तंतोतंत जुळणे यामध्ये हस्तदोष झाल्यामुळे सदर फेरफार नव्याने घेऊन म.ज.म.१९६६ चे कलम १५५ अंतर्गत दुरुस्ती करण्यात आली आहे.
मौजे धामोरी बु. येथील गट नं 95 मधील खातेदार "अरुण भाऊसाहेब" ऐवजी नाव "अरुण भाऊसाहेब शेळके" असे दुरुस्त करण्यात आले असून त्याचा जुना फेरफार क्रमांक 2442 नुसार लागवडीयोग्य क्षेत्र 0.9200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आहे. अर्जदाराचा अर्ज, आधार कार्ड (9135 9457 4080) नुसार नाव दुरुस्त करण्यात आले आहे.