सातबारा Watch

← धामोरी बु

Ferfar #2995 · धामोरी बु

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
175
Talathi
दिलीप रामकुष्‍ण जाधव
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 विहीर अर्जदार गौतम देविदास किर्तीशाही, भिमराज देविदास किर्तीशाही रा. धामोरी बु. ता. गंगापुर जि.छत्रपती संभाजीनगर यांनी मौजे धामोरी बु. गट नं. 175 मध्ये यांनी त्यांच्या जमिनीमध्ये विहीर एक सामाईक खोदली असून ती त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या क्षेत्रात आहे. अर्ज, पंचनामा व रु. 100 चा बॉंड पेपर क्र. 82AB 531188 दिनांक 30/09/2026 वरील शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..