Ferfar #2996 · धामोरी बु
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 4
- Talathi
- दिलीप रामकुष्ण जाधव
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
विहीर
अर्जदार सुभाष रामनाथ शेळके रा. धामोरी बु. ता. गंगापुर जि.छत्रपती संभाजीनगर यांनी मौजे धामोरी बु. गट नं. 4 मध्ये यांनी त्यांच्या जमिनीमध्ये विहीर एक स्वतंत्र खोदली असून ती त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या क्षेत्रात आहे. अर्ज, पंचनामा व रु. 100 चा बॉंड पेपर क्र. 82AB 295131 दिनांक 01/10/2026 वरील शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..