Ferfar #3003 · धामोरी बु
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 249
- Talathi
- दिलीप रामकुष्ण जाधव
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा शेंदुरवादा
लिहुन देणार : सतिश दिगंबर शेळके रा. धामोरी बु गट नंबर/ सर्वे नंबर 249 यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.97 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिश दिगंबर शेळके , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.