सातबारा Watch

← आगाठाण

Ferfar #1557 · आगाठाण

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
अपरिन अफजल पटेल
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा लासुर स्टेशन लिहून घेणार : भारत काशीनाथ जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 83 तपशिल : शाखा लासूर कडे र रु 400000 मध्ये भारत काशिनाथ ची जमीन तारण - 991 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा लासुर स्टेशन यांचेकडील पत्र दि 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.