सातबारा Watch

← आगाठाण

Ferfar #1558 · आगाठाण

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
62
Talathi
अपरिन अफजल पटेल
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार श्री लक्ष्मण हिरालाल कुकलारे रा.आगाठाण यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे आगाठाण येथील गट नंबर 62 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली. विहीरीची नोंद 7/12 उताऱ्यावर करण्यासाठी त्यांनी केलेल्या अर्जावरून व 100 रु. च्या बॉन्ड वरील शपथपत्र क्र 82AB 271553 दि 17/09/2026 सादर केल्यावरून स्थळपाहणी पंचनामा केला. यावरून नोंद घेतली. जी मंजूरीस्तव सादर.