सातबारा Watch

← भागाठाण

Ferfar #1370 · भागाठाण

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
अपरिन अफजल पटेल
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा लासुर स्टेशन लिहून घेणार : मंडणबाई बाबूराव निघुटे यांनी सर्व्हे क्रमांक : 101 तपशिल : शा.ला.स्टे.कडे रु 95,000 बाबुराव तुकाराम,मंडनबाई बाबुराव रु 95,000 - 840 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा लासुर स्टेशन यांचेकडील पत्र दि 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.