सातबारा Watch

← सिरसगाव

Ferfar #3137 · सिरसगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
128
Talathi
राशेद ईर्शाद शेख
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अर्जदार चांगदेव तुकाराम सिरसाट राहणार सिरसगाव ता.गंगापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांचे नावे मौजे सिरसगाव शिवार जमीन गट क्र 128 मध्ये 30 आर एकूण जमीन असून या जमीन क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असून.बोअरवेल नोंद सातबारा इतर हक्कात घेणेबाबत आलेल्या अर्जानुसार पंचासमक्ष जायमोक्यावर हजर होऊन पाहणी पंचनामा केला.त्यानुसार स्वतंत्र बोअरवेल नोंद घेतली असे फक्त.जी मंजुरीस्तव सादर