सातबारा Watch

← सिरसगाव

Ferfar #3142 · सिरसगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
136
Talathi
राशेद ईर्शाद शेख
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा गंगापूर लिहून घेणार : ज्ञानेश्वर रामनाथ काळे यांनी सर्व्हे क्रमांक : 136 तपशिल : गंगापुरकडे ज्ञानेश्वर रामनाथ र रु १०००००/-मध्ये तारण - 2021 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा गंगापूर यांचेकडील पत्र क्रमांक SBI/20010/KCC/26-27/17 दिनांक-19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.