सातबारा Watch

← सिरसगाव

Ferfar #3147 · सिरसगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
134, 9
Talathi
राशेद ईर्शाद शेख
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा गंगापूर लिहून घेणार : अंकुश भाऊसाहेब सिरसाट यांनी सर्व्हे क्रमांक : 134 तपशिल : गंगापुर कडे अंकुश भाऊसाहेब चा हिस्सा र.रु. 4,25,000/- मध्ये तारण - 1969 सर्व्हे क्रमांक : 9 तपशिल : गंगापुर कडे अंकुश भाऊसाहेब चा हिस्सा र.रु. 4,25,000/- मध्ये तारण - 1969 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा गंगापूर यांचेकडील पत्र क्रमांक SBI/20010/KCC/26-27/29 दिनांक-30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.