Ferfar #3148 · सिरसगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 179
- Talathi
- राशेद ईर्शाद शेख
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा गंगापूर
लिहून घेणार : लक्ष्मीबाई अकुश सिरसाट
यांनी सर्व्हे क्रमांक : 179 तपशिल : गंगापुर कडे लक्ष्मीबाई अंकुश चा हिस्सा रु. 30,000/व र रु 100000/व र रु ८००००/मध्ये तारण - 1928
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा गंगापूर यांचेकडील पत्र क्रमांक SBI/20010/KCC/26-27/28 दिनांक-30/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.