सातबारा Watch

← गोपाळवाडी

Ferfar #1422 · गोपाळवाडी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
88
Talathi
हरिदास रामदास गायकवाड
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/09/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक लिहून घेणार : कल्याण चंद्रभान तांबे यांनी लासुर स्टेशन यांच्या कडून र रु 5000/- घेवून कल्याण चद्रभान यांनी बोजा निर्माण केला आहे - 775 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.