Ferfar #1475 · वजनापुर
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 106
- Talathi
- योगेश्वरी सत्चिदानंद चिंतामणी
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
हक्कसोड पत्र लिहून देणार :–
रुकसाना नय्युम शेख,परवीन युनुस शेख यांनी मौजे वजनापुर शिवारातील गट नं.106 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 1473 क्षेत्र 2.4500 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.5133 दि.25/09/2026 दु.नि.गंगापूर त्यांनी,
हक्कसोड पत्र लिहून घेणार :-
नगीनाबी बाबूलालभाई सैयद,सय्यद राजू सय्यद बाबूलाल यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.