सातबारा Watch

← शेकटा

Ferfar #1066 · शेकटा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
योगेश्वरी सत्चिदानंद चिंतामणी
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक लासूर स्टेशन लिहून घेणार : आण्णासाहेब प्रल्हाद जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 40 तपशिल : लासुर स्टेशन कडे आन्नासाहेब प्रल्हाद यांचा हिस्सा रु. 50,000/- मध्ये तारण - 638 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.