सातबारा Watch

← गाजगाव

Ferfar #2521 · गाजगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
167
Talathi
बाबासाहेब गोरखनाथ बागूल
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : वर्धमान नागरी सहकारी पत संस्था मर्यादित छ संभाजीनगर शाखा देवगाव लिहून घेणार : लक्ष्मण विष्णू काळवणे यांनी सर्व्हे क्रमांक : 167 तपशिल : प्रमाणे भारत लक्ष्मण काळवणे ,लक्ष्मण विष्णू काळवणे यानी वर्धमान नागरी सहकारी पत संस्था मर्यादित छ संभाजीनगर शाखा देवगाव रंगारी तर्फे सागर दत्तात्रय माळवे यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2214 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.