सातबारा Watch

← देऱ्डा

Ferfar #1461 · देऱ्डा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
68
Talathi
बाबासाहेब गोरखनाथ बागूल
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लासूर स्टेशन लिहून घेणार : रामचंद्र यादव औताडे,साईनाथ रामचंद्र यांनी सर्व्हे क्रमांक : 68 तपशिल : लासूर रु १००००० रामचंद्र यादव व साईनाथ रामचंद्र कडे - 920 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.