सातबारा Watch

← देऱ्डा

Ferfar #1464 · देऱ्डा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
68
Talathi
बाबासाहेब गोरखनाथ बागूल
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : महिंद्रा रुरल हौसिंग फायनान्स लिमिटेड शाखा गंगापुर लिहून घेणार : काकासाहेब देवराव औताडे यांनी सर्व्हे क्रमांक : 68 तपशिल : महिंद्रा रुरल हौसिंग फायनान्स लिमिटेड शाखा गंगापुर कडून भामबाई देवराव औताडे व काकासाहेब देवराव औताडे व कडूबाई सोपान पठाडे यांनी गट नंबर 68 क्षेत्र 06 गुंठा वर र रु 110000/- कर्ज घेतले आहे. - 1039 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.