Ferfar #1701 · शहापुर
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 189
- Talathi
- दिलीप जगन्नाथ मानघरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
हक्कसोड पत्र लिहून देणार :–
मथुरा मच्छिंद्र साळुंके,शालनबाई गोविंदराव कटारे यांनी मौजे शहापूर शिवारातील गट नं.189 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 1671 क्षेत्र 1.5100 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.5392 दि.08/10/2026 दु.नि.छत्रपगंगापूर त्यांनी,
हक्कसोड पत्र लिहून घेणार :-
वसंत मोहनराव आळंजकर,शिवाजी मोहनराव आळंजकर,सुधाकर मोहनराव आळंजकर यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.