सातबारा Watch

← शहापुर

Ferfar #1706 · शहापुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
207
Talathi
दिलीप जगन्नाथ मानघरे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 नवनाथ शेषराव आळंजकर यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे शहापुर शिवारातील गट नं.207 क्षेत्र 1.2200 हे.आर मध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.