Ferfar #2983 · सिद्धनाथ वाडगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 199
- Talathi
- चैताली राजेन्द्र सोनवणे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
हक्कसोड पत्र लिहून देणार :–
रुख्मनबाई विठ्ठल भालेराव,कमलबाई भगवान गायकवाड,सरला आंद्रेश शिनगारे यांनी मौजे सिद्धनाथ वाडगाव शिवारातील गट नं.199 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 2956 क्षेत्र 1.6200 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.5389 दि.08/10/2026 दु.नि.गंगापूर त्यांनी,
हक्कसोड पत्र लिहून घेणार :-
अशोक विठ्ठल भालेराव,रमेश विठ्ठल भालेराव यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.