Ferfar #2985 · सिद्धनाथ वाडगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 195
- Talathi
- चैताली राजेन्द्र सोनवणे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
श्री. अमोल मधुकर वाकडे यांनी अर्ज दिला कि त्यांनी मौजे सिद्धनाथ वाडगाव ता.गंगापूर जि. छ. संभाजीनगर शिवारातील गट न 195 मधील त्याच्या शेत जमिनी मध्ये १ नवीन बोअरवेल घेतला असून अर्ज व स्थळपाहणी पंचनामा करून व अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.