Ferfar #2986 · सिद्धनाथ वाडगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 145
- Talathi
- चैताली राजेन्द्र सोनवणे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : मुक्तेश्वर शुगर मिल्स लि.,धामोरी बु.ता.गंगापूर
लिहून घेणार : युवराज सुखलाल बेडवाल
यांनी सर्व्हे क्रमांक : 145 तपशिल : मुक्तेश्वर शुगर मिल्स लि.,धामोरी बु.ता.गंगापूर,जि.छ.संभाजीनगर यांचे कडे रु.8,00,000 मध्ये युवराज सुखलाल बेडवाल यांचे क्षेत्र तारण. - 2819
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मुक्तेश्वर शुगर मिल्स लि.,धामोरी बु.ता.गंगापूर
यांचेकडील पत्र Agri/2026-27/28 Dt-05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.