सातबारा Watch

← सिद्धनाथ वाडगाव

Ferfar #2987 · सिद्धनाथ वाडगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
144
Talathi
चैताली राजेन्द्र सोनवणे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : सिद्धनाथ वाडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी लि. लिहून घेणार : काशाबाई फुलचंद बिलवाल ,शिवसिंग फुलचंद बिलवाल यांनी सर्व्हे क्रमांक : 144 तपशिल : वि.का.सो. सि.वाडगांव कडे तारण काशाबाई चा हिस्सा र.रु. 19,500/- मध्ये. - 1635 वि.का.सो. सि.वाडगांव कडे तारण शिवसिंग चा हिस्सा र.रु. 15,200/- मध्ये. - 1635 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सिद्धनाथ वाडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी लि. यांचेकडील पत्र दि.09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.