सातबारा Watch

← सिद्धनाथ वाडगाव

Ferfar #2990 · सिद्धनाथ वाडगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
चैताली राजेन्द्र सोनवणे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : बैंक ऑफ इंडिया शा लासूर स्टेशन लिहून घेणार : कडुबाई गंगाधर चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 106 तपशिल : ला स्टे कडे कडूबाई गंगाधर यांचा हिस्सा र रु ७३,००० मध्ये तारण - 1874 ला स्टे कडे कडूबाई गंगाधर यांचा हिस्सा र रु ७३००० मध्ये तारण - 1870 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र Ref no.LST/SM/OTS-NO-DUES/2026-27 दि.09/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.