Ferfar #2992 · सिद्धनाथ वाडगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 95
- Talathi
- चैताली राजेन्द्र सोनवणे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
गौरव विरेंद्र चव्हाण यांनी अर्ज देऊन कळविले की,मौजे सिद्धनाथ वाडगाव मधील गट नंबर 95 मधील मालकी हक्कातिल अ.पा.क.म्हणून आई ज्योती विरेंद्र चव्हाण ही नोंद मी सज्ञान झाल्यामुळे कमी करण्यात यावी,करीता अर्ज व शाळेचा दाखला,आधार कार्ड सादर केलेवरून अ.पा.क. नोंद कमी करण्यास्तव नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.