सातबारा Watch

← सिद्धनाथ वाडगाव

Ferfar #2996 · सिद्धनाथ वाडगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
142
Talathi
चैताली राजेन्द्र सोनवणे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- अंबरसिंग सुभाष बिलपाल,गोविंद सुभाष बिलपाल (खाता क्रमांक 404) गट/सर्व्हे क्रमांक 142, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1200 हे.आर.चौ.मी व पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- गोविंद सुभाष बिलवाळ (खाता क्रमांक :-821201)गट/सर्व्हे क्रमांक 142 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी अंबर सुभाष बिलवाळ , (खाता क्रमांक :-821202)गट/सर्व्हे क्रमांक 142 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी वाटणीपत्रा आधारे वाटून दिली आहे संबधीताने अर्ज व लेखी जबाब,पंचनामा,जाहीर प्रगटन तसेच 100 रु च्या बॉंड पेपरवर(58AB 852497) वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजूरीस्तव सादर.