Ferfar #1838 · वडाळी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 7
- Talathi
- चैताली राजेन्द्र सोनवणे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
हक्कसोड पत्र लिहून देणार :–
कल्पना सोमनाथ जाधव ,कविता खंडू चव्हाण ,राधा शिवाजी नेटके ,सुनंदा नारायण घोगरे यांनी मौजे वडाळी शिवारातील गट नं.7 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 1829 खाते क्र.104 क्षेत्र 0.4200 हे.आर व खाते क्र.718 क्षेत्र 1.6200 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.5071 दि.23/09/2026 दु.नि.गंगापूर त्यांनी,
हक्कसोड पत्र लिहून घेणार :-
पवन नारायण घोगरे यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.