सातबारा Watch

← वडाळी

Ferfar #1841 · वडाळी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
63
Talathi
चैताली राजेन्द्र सोनवणे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा लासुर स्टेशन लिहून घेणार : कारभारी आसाराम गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 63 तपशिल : शाखा लासूर स्टे बोजा रू ५०००० कारभारी आसाराम गायकवाड - 1195 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा लासुर स्टेशन यांचेकडील पत्र Ref No-LST/SMOTS_NO-DUES/26-27/05 दि.18/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.