सातबारा Watch

← खोपेश्वर

Ferfar #1020 · खोपेश्वर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
22
Talathi
चैताली राजेन्द्र सोनवणे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 संदिप फुलचंद बिलवाल यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे खोपेश्वर शिवारातील गट नं.22 मध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत एक स्वतंत्र विहीर खोदली आहे,जा.क्र.पंसग/मग्रारोहयो/कावी/2025/1735 पंचायत समिती कार्यालय गंगापूर दि.31/01/2025, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.