सातबारा Watch

← खोपेश्वर

Ferfar #1021 · खोपेश्वर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
29
Talathi
चैताली राजेन्द्र सोनवणे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बाबासाहेब बाळा काकडे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे खोपेश्वर शिवारातील गट नं.29 क्षेत्र 2.7600 हे.आर मध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.