सातबारा Watch

← उत्तरवाडी

Ferfar #1069 · उत्तरवाडी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
31
Talathi
प्रियंका ठमाजी खटे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : वि का सो तांदूळवाडी लिहून घेणार : विठठल रामभाउ मेघळे यांनी सर्व्हे क्रमांक : 31 तपशिल : गंगापूर कडे विठ्ठल रामभाउ यांचा हिस्सा र.रू 32,500/- मध्ये तारण - 609 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.