सातबारा Watch

← उत्तरवाडी

Ferfar #1070 · उत्तरवाडी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
प्रियंका ठमाजी खटे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 हक्कसोड पत्र लिहून देणार :– गायत्री अशोक साळुंके,सुदर्शन अशोक साळुंके यांनी मौजे उत्तरवाडी शिवारातील गट नं.32 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 1034 क्षेत्र 1.3800 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.5031 दि.22/09/2026 दु.नि.गंगापूर त्यांनी, हक्कसोड पत्र लिहून घेणार :- मोहिनी अशोक साळुंके यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.