सातबारा Watch

← तांदूळवाडी

Ferfar #2319 · तांदूळवाडी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
90
Talathi
प्रियंका ठमाजी खटे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमीटेड शाखा छत्रपती संभाजीनगर तर्फे अरुण जगन्नाथ अल्हाट गहाणखत लिहुन देणार : दिपाली कृष्णा राजगीरे रा. तांदूळवाडी यांनी दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5208-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 90 क्षेत्र 0.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपाली कृष्णा राजगीरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.