सातबारा Watch

← तांदूळवाडी

Ferfar #2337 · तांदूळवाडी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
164
Talathi
प्रियंका ठमाजी खटे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 कुशावृत्ती बाबासाहेब म्हस्के यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे तांदूळवाडी शिवारातील गट नं.164 क्षेत्र 0.5000 हे.आर मध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.