सातबारा Watch

← घोडेगाव

Ferfar #2692 · घोडेगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
172
Talathi
दिलीप जगन्नाथ मानघरे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 दिपाली नवनाथ दिवटे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे घोडेगाव शिवारातील गट नं.172 क्षेत्र 0.9000 हे.आर मध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.