सातबारा Watch

← घोडेगाव

Ferfar #2693 · घोडेगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
279
Talathi
दिलीप जगन्नाथ मानघरे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 श्रेनिक किशोर कोठारी यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे घोडेगाव येथील जमीन गट नं 279 मध्ये यापूर्वी फेरफार क्र.2285 नुसार खरेदीखता आधारे फेर झाला असून ज्याचा दस्त क्र.7852 दि.20/11/2023 र.रु.500000 दु.नि गंगापूर नुसार लिहून देणार जयश्री ज्ञानेश्वर संतपाळ ,नयना रविंद्र निकम ,वसंत आसाराम जाधव यांची मालकी हक्कासह इतर अधिकारात फेरफार क्र.1869 ने असलेली एक सामाईक बोअरवेल हि संपूर्ण हक्कासह लिहून घेणार श्रेनिक किशोर कोठारी यांना विक्री केली होती,परंतु सदर बोअरवेलची नोंद घेणे राहून गेल्याने इतर हक्कातील जयश्री ज्ञानेश्वर संतपाळ ,नयना रविंद्र निकम ,वसंत आसाराम जाधव यांची बोअरवेल कमी करून लिहून घेणार श्रेनिक किशोर कोठारी यांच्या नावे करण्यात येते,करिता अर्ज व खरेदीखताची प्रत आल्यावरून नोंद घेण्यात आली,जी मंजुरीस्तव सादर.