सातबारा Watch

← मालुंजा खुर्द

Ferfar #1883 · मालुंजा खुर्द

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
राशेद ईर्शाद शेख
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा गंगापूर लिहून घेणार : मथुराबाई संजय जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 76 तपशिल : गंगापुरकडे मथुराबाई संजय जाधव याचं हिस्सा र रू ३९००० मध्ये तारण - 1334 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा गंगापूर यांचेकडील पत्र क्रमांक SBI/20010/KCC/26-27/26 दिनांक- 26/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.