सातबारा Watch

← काटे पिंपळगाव

Ferfar #3882 · काटे पिंपळगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-21 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
150
Talathi
चरणसिंग सुरेशसिंग मरमट
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 बाजूस दाखल मिळकती मध्ये अर्जदार पोपट गंगाधर धोत्रे रा.काटे पिंपळगाव यांनी सदर सातबाराच्या इतर अधिकारात एक विहीर ची नोंद घेणे कामी अर्ज व १०० रु.च्या बाँडवर (बाँड क्र.82AB598549)दिनांक 05/11/2026 रोजीचे शपथपत्र करून दिलेवरून तसेच स्थळ पाहणी पंचनामा,जबाब व जाहीर प्रगटन प्रसिद्ध केलेवरून अर्जदार यांचे नावे सातबाराच्या इतर अधिकारात एक स्वतंत्र विहीर ची नोंद घेतली.वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.