सातबारा Watch

← झोडेगाव

Ferfar #1759 · झोडेगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
विजया विठल राजपुत
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 संजय यशवंत पठारे रा. झोडेगाव यांनी अर्ज दिला कि त्यांनी झोडेगाव शिवारात गट नं ९५ मधील सामाईक क्षेत्रातील त्यांच्या वाटणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना २०२५-२६ अंतर्गत एक विहीर खोदली आहे तरी सदर विहिरीची नोंद त्यांच्या सात बारावर इतर हक्कात त्यांच्या नावे नोंद घेण्यात यावी असा अर्ज वं सहायक गट विकास अधिकारी पंचायत समिती गंगापूर यांचे विहीर नोंद घेणेसाठीचे पत्र सादर केलेव्रूरून स्थळ पंचनामा केला वं नोंद घेण्यात आली.