Ferfar #2645 · अकोली वाडगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 164
- Talathi
- चरणसिंग सुरेशसिंग मरमट
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : वि.का.सह.सेवा.सो.अकोली वाडगाव
लिहून घेणार : सौ बेबी प्रल्हाद चव्हाण रा.अकोली वाडगाव यांनी सर्व्हे क्रमांक:164 तपशिल:कैलास ,प्रकाश,व सुभाष(कैलास आप्पादेव म्हस्के,प्रकाश आप्प्पादेव म्हस्के,सुभाष आप्पादेव म्हस्के)यांची जमीन वि.का.सो र रु 53500/- मध्ये नविन विहिर- 864 खोदने व पा.ला.साठी तारण दिली.-864 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि.का.सह.सेवा.सो.अकोली वाडगाव यांनी दिनांक २०/०३/२००६ रोजीचे बेबाकी/ना-हरकत दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.