सातबारा Watch

← रांजनगाव नरहरी

Ferfar #4094 · रांजनगाव नरहरी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
299
Talathi
गणेश जगन्‍नाथ लोणे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : छत्रपती संभाजीनगर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहु उद्देशीय विकास बँक मर्या छत्रपती संभाजीनगर लिहून घेणार : रंगनाथ पंढरीनाथ व काशिनाथ पंढरीनाथ म्हस्के यांनी सर्व्हे क्रमांक : 299 तपशिल : पढरीनाथ लक्ष्मण जमीन दि म रा डे ऑ बॅक लि मुबई शा गंगापूरकडे न वि इ मो करीता रु 24000/- मध्ये तारण दिली - 1027 पढरीनाथ लक्ष्मण याची जमीन म रा स कृ व ग्रा वि शा गंगापूर रु 33000/- मध्ये तारण दिली - 1144 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.