Ferfar #4096 · रांजनगाव नरहरी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 149
- Talathi
- गणेश जगन्नाथ लोणे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार नामदेव कैलास राऊत यांनी अर्ज देऊन कळवले कि त्यांची मौजे रांजणगाव नरहरी ता गंगापूर शिवारात गट क्र 149 मध्ये शेतजमीन असून त्यात त्यांनी एक विहीर घेतला असून त्याची 7/12 वर नोंद घेण्यात यावी करिता स्थानिक स्थळ पाहणी व पंचनामा करून अर्जदार नामदेव कैलास राऊत यांच्या नावे स्वतंत्र विहीरीची ची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर