सातबारा Watch

← रांजनगाव नरहरी

Ferfar #4098 · रांजनगाव नरहरी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
100, 101, 105, 225, 226
Talathi
गणेश जगन्‍नाथ लोणे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 कोर्ट तडजोडी अनन्वे: मा दिवाणी न्यायालय क स्थर गंगापूर यांचा नियमित दावा क्र 161/2024 प्रमाणे वादी : कृष्णा रामनाथ म्हस्के व प्रतिवादि क्र 1) सुशिला शेषराव बाराहाते प्रतिवादी क्र 2) आशाबाई भागिनाथ शिंदे प्रतिवादी क्र 3) लताबाई पारसनाथ मोईन प्रतिवादी क्र 4) रंजना हरिभाऊ काळे प्रतिवादी 5) कविता अशोकराव साळुंके प्रतिवादी क्र 6) सुनीता शिवनाथ जगताप प्रतिवादी क्र 7) अनीता राजेंद्र तांबे प्रतिवादी क्र 8) प्राणिता उर्फ लंकाबाई माधव साळुंखे प्रतिवादी क्र 9) देवदत्त रामनाथ म्हस्के प्रतिवादी क्र 10) सुमनबाई रामनाथ म्हस्के प्रतिवादी क्र 11) वर्षा किशोर आहेर प्रतिवादी क्र12) मनीषा सचिन चव्हाण प्रतिवादी क्र 13) महेश रामनाथ म्हस्के प्रतिवादी क्र 14 वनिता कृष्णा म्हस्के यांनी मा दिवाणी न्यायालय क स्थर गंगापूर यांचा नियमित दावा क्र 161/2024 दावा सादर करून त्यांची मौजे रांजनगाव नरहरी शिवारात शेतजमीन पुढील प्रमाणे आपसात वाटून ताब्यात घेतली आहे. मौजे रांजनगाव नरहरी गट क्र 100 मध्ये वादी कृष्णा रामनाथ म्हस्के यांना 1.11 हे.आर. पो.ख.0.02 हे आर व प्रतिवादी क्र 13) महेश रामनाथ म्हस्के यांना 0.92 हे आर पो.ख.0.02 हे आर ही आर उर्वरित वादी कृष्णा रामनाथ म्हस्के व प्रतिवादी क्र 9) देवदत्त रामनाथ म्हस्के, प्रतिवादी क्र 13) महेश रामनाथ म्हस्के यांची राहण्यासाठी व खळ्यासाठी 0.16 हे.आर. शेतजमीन वाटून ताब्यात दिली. मौजे रांजनगाव नरहरी गट क्र 101 मध्ये प्रतिवादी क्र 9) देवदत्त रामनाथ म्हस्के यांना 0.61 हे आर शेतजमीन वाटून ताब्यात दिली. मौजे रांजनगाव नरहरी शियावरतील गट क्र 105 मध्ये प्रतिवादी क्र 9) देवदत्त रामनाथ म्हस्के यांना 0.50 हेआर. व प्रतिवादी क्र 13) महेश रामनाथ म्हस्के यांना 0.18 हे.आर. शेतजमीन वाटून ताब्यात दिली. मौजे रांजनगाव नरहरी गट क्र 225 मध्ये वादी : कृष्णा रामनाथ म्हस्के यांना 7.67 हे.आर. पो.ख. 0.08 हे आर प्रतिवादी क्र 3) लताबाई पारसनाथ मोईन यांना 0.40 हे.आर., प्रतिवादी क्र 4) रंजना हरिभाऊ काळेयांना 0.40 हे.आर., प्रतिवादी 5) कविता अशोकराव साळुंकेयांना 0.40 हे.आर., प्रतिवादी क्र 6) सुनीता शिवनाथ जगताप 0.40 हे.आर, प्रतिवादी क्र 7) अनीता राजेंद्र तांबे 0.40 हे.आर, प्रतिवादी क्र 8) प्राणिता उर्फ लंकाबाई माधव साळुंखे 0.40 हे.आर,व प्रतिवादी क्र 9) देवदत्त रामनाथ म्हस्के यांना 1.69 हे.आर. पो.ख. 0.08 हे आर शेतजमीन वाटून ताब्यात दिली. मौजे रांजनगाव नरहरी गट क्र 226 मध्ये वादी कृष्णा रामनाथ म्हस्के यांना 0.49 हे.आर, प्रतिवादी क्र 9) देवदत्त रामनाथ म्हस्के यांना 6.47 हे.आर., प्रतिवादी क्र 10) सुमनबाई रामनाथ म्हस्के यांना 2.0 हे. आर. व प्रतिवादी क्र 13) महेश रामनाथ म्हस्के यांना 4.08 हे.आर. शेतजमीन वाटून ताब्यात दिली आहे. मा दिवाणी न्यायालय क स्थर गंगापूर यांचा नियमित दावा क्र 161/2024 यांच्या तडजोड पत्रा आधारे नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.