Ferfar #4099 · रांजनगाव नरहरी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 218
- Talathi
- गणेश जगन्नाथ लोणे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
अर्जदार दिलीप अंकुश उबाळे रा रांजणगाव नरहरी ता गंगापूर यांनी अर्ज देऊन कळवले कि त्यांची मौजे रांजणगाव नरहरी शिवारात गट क्र 218 मध्ये शेतजमीन असून त्यात त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२५-२०२६ अंतर्गत एक विहीर खोदली असून त्याची ७१२ वर नोंद घेण्यात यावी. करिता स्थानिक स्थळ पाहणी व पंचनामा व पंचायत समिती गंगापूर यांच्या पत्रा वरून अर्जदार दिलीप अंकुश उबाळे यांच्या नवे स्वतंत्र विहिरीची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.