सातबारा Watch

← शिंगी

Ferfar #2556 · शिंगी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
149
Talathi
प्रतिक संतरामसिंग चरांडे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : श्री व्यंकटेश मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड शाखा गंगापूर लिहून घेणार : श्रीहरी रायभान घोडके यांनी सर्व्हे क्रमांक : 149 तपशिल : व्यंकटेश मल्टीस्टेट को-ऑ क्रेडिट सोसायटी लि.शाखा गंगापूर कडून श्रीहरी रायभान घोडके यांनी रक्कम रुपये 1,61000/कर्ज घेतले - 2290 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.