Ferfar #2559 · शिंगी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 148
- Talathi
- प्रतिक संतरामसिंग चरांडे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
विहीर स्वतंत्र
अर्जदार श्री सुधाकर मधुकर आरण यांनी कार्यालयात पंचायत समितीचे पत्र देऊन विनंती केली कि, मौजे शिंगी शिवारातील गट क्र.148 मध्ये त्यांनी त्यांच्या मालकी क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत नवीन 100 टक्के अनुदानित विहीर घेतली असून सदर विहिरीची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात करण्यात यावी यासाठी विनंती केल्यावरून नोंद घेण्यात आली.