Ferfar #1310 · मेंढी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- प्रतिक संतरामसिंग चरांडे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
विहीर स्वतंत्र
अर्जदार श्रीमती शारदाबाई भाऊसाहेब भोसले यांनी कार्यालयात अर्ज देऊन विनंती केली कि, मौजे मेंढी शिवारातील गट क्र.25 मध्ये त्यांनी त्यांच्या मालकी क्षेत्रात नवीन विहीर घेतली असून सदर विहिरीची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात करण्यात यावी यासाठी विनंती केल्यावरून नोंद घेण्यात आली. पंचनामा करण्यात आला.