Ferfar #1298 · भालगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64
- Talathi
- रविंद्र तुकाराम कड
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
विहीर नोंद :-
सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिति, गंगापूर यांचे प्रत्र जा. क्र. पंसगं/मग्रारोहयो/कावी -2026/348 कार्यालय पंचायत समिती गंगापूर दि.29/09/2026 च्या पत्रांनुसार मग्रारोहयो योजना अंतर्गत नवीन विहीर एक स्वतंत्र लाभार्थी श्री. बिलाल बाबन पठाण यांनी त्यांच्या मौजे भालगाव गट नं 64 मध्ये खोदली आहे. त्यांची 7/12 वर नोंद द्यावी या पत्राच्या आधारे स्थानिक पंचनामा व अर्जदारच्या अर्जा आधारे नोंद घेतली. निर्णयास्तव सादर