सातबारा Watch

← भालगाव

Ferfar #1300 · भालगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
रविंद्र तुकाराम कड
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 इतर हक्की नोंद :- भगवान संपत सुराशे यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांची मौजे भालगाव शिवारातिल गट क्रमांक 33 मध्ये जमीन असून त्यांनी सदर जमिनीत एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली असून त्याची नोंद 7/12 वर व्हावी असा विनंती अर्ज दिलेवरून सदर बोअरवेलचा जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष पहाणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.