सातबारा Watch

← वरखेड

Ferfar #4381 · वरखेड

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
112/2
Talathi
विजय रामनाथ गिरबोने
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : आय सी आय सी बँक शाखा गंगापूर लिहून घेणार : हिराबाई गोपिचंद पारखे व शाहू गोपीचंद पारखे यांनी सर्व्हे क्रमांक : 112/2 तपशिल : हिराबाई गोपिचंद पारखे व शाहू गोपीचंद पारखे यांचे क्षेत्र र रु 585000/ मध्य आया सी आया सी बँक शा गंगापूर कडे तारण - 3388 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.